कोल्हापूरचा आदित्य सावळकर विजेता तर सोहम खासबारदार उपविजेता
कोल्हापूरचा आदित्य सावळकर विजेता तर सोहम खासबारदार उपविजेता कोल्हापूर (प्रतिनिधी):-संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिर संघाचे मरुधर भवन, गुजरी, महाद्वार रोड कोल्हापूर येथे स्वर्गीय पोपटबाई सोनमलजी निम्बजिया यांच्या प्रथमस्मृति दिनानिमित्त नवकार चेस फाउंडेशनने आयोजित केलेल्या माॅं चषक भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या. स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर आठ गुणासह आघाडीवर असलेल्या द्वितीय मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकरने …