शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाल्याची चर्चा आहे. तर निकाल कोणत्या दिवशी आणि किती वाजता लागणार याबाबतची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचं लक्ष लागलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणी निकाल देणार असून तो दिवस आता जवळ आला …