September 15, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह
  • 5 hours ago पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतींने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
  • 5 hours ago गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय
Home राजकीय (page 85)

राजकीय

मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात – संगीता वानखेडे

By Aakhada Team
23/02/2024
in :  राजकीय
0
100

मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात – संगीता वानखेडे अजय महाराज बारसकर यांच्या पाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिलेने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढलं. दंगल का घडली? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे असाही दावा संगीता वानखेडेंनी केला. संगीता वानखेडे या मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलनात …

Read More

धनंजय मुंडे महायुतीत आल्यामुळे मतांवर फरक- पंकजा मुंडे

By Aakhada Team
22/02/2024
in :  राजकीय
0
83

धनंजय मुंडे महायुतीत आल्यामुळे मतांवर फरक- पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीसाठी अवघे १०० दिवस राहिले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशासह राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चेंना वेग आला असून काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तर राज ठाकरे यांच्याकडून महायुतीत सामील होण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. …

Read More

मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे अजित पवारांचे निर्देश

By Aakhada Team
22/02/2024
in :  राजकीय
0
96

मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे अजित पवारांचे निर्देश   मुंबई : मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यादृष्टीने पुढील 30 वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी. तसेच मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा 1 आणि 2 च्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर …

Read More

अंबाई जलतरण तलावाच्या दुरुस्तीचा निधी नेमकं मुरला कुठ?

By Aakhada Team
22/02/2024
in :  राजकीय
0
73

अंबाई जलतरण तलावाच्या दुरुस्तीचा निधी नेमकं मुरला कुठ? कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :1977 साली रंकाळ्याच्यालगत शिवाजी पेठ ,फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत, परिसरातील लोकांच्या उपयोगासाठी व सुविधासाठी महापालिकेने अंबाई जलतरण तलावाची स्थापना केली.. खर तर परिसरातील लोकांच्या हक्काचं फिरण्याचा आणि पोहण्याचे ठिकाण बनलेला हा महानगरपालिकेचा अंबाई जलतरण तलाव खरंतर महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठं साधन बनलेलं असताना आता एक हिरव्यागार दूषित पाण्याने बनलेले …

Read More

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर :  धनंजय महाडिक

By Aakhada Team
22/02/2024
in :  राजकीय
0
79

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर :  धनंजय महाडिक  कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसभा क्लस्टर प्रवास योजनेअंतर्गत दिनांक २१ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत केंद्रीय मंत्री महोदयांचा सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण प्रवास होणार आहे. लोकसभेची नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी पक्षातर्फे प्रत्येकी तीन ते चार लोकसभांचे क्लस्टर्स तयार करण्यात आले आहे. नुकतीच दिल्ली याठिकाणी दिनांक १७ व …

Read More

‘पंतप्रधान मोदींच्या पेनाची किंमत २५ लाख’- राऊत

By Aakhada Team
22/02/2024
in :  राजकीय
0
119

‘पंतप्रधान मोदींच्या पेनाची किंमत २५ लाख’- राऊत “भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या नेत्यांना साधेपणाने राहण्याचा सल्ला दिला. ५० लाखांचं घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्यातून फिरू नका, सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, असे जेपी नड्डा म्हणाले. म्हणजे मोदी करतात तसं गरीबीचं ढोंग करा, असे त्यांना सुचवायचं असेल”, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते …

Read More

शाहू छत्रपती मविआकडून कोल्हापूर लोकसभा लढवणार? 

By Aakhada Team
21/02/2024
in :  राजकीय
0
75

शाहू छत्रपती मविआकडून कोल्हापूर लोकसभा लढवणार?  देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी करू लागले आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये जागावाटपावर चर्चा केली जात आहे. महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यानी याबाबत सांगितलं आहे की, जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. काही मोजक्या जागांचा निर्णय होणं बाकी आहे. महाविकास आघाडी …

Read More

लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार राजकीय भूकंप !

By Aakhada Team
21/02/2024
in :  राजकीय
0
75

‘लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार राजकीय भूकंप ! मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार मोठ्याप्रमाणावर फुटतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांनी पक्षांतर केले होते. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली होती. परंतु, येत्या काही …

Read More

“इंडिया आघाडीत मतभेद झाले आहेत पण..- शरद पवार

By Aakhada Team
21/02/2024
in :  राजकीय
0
97

“इंडिया आघाडीत मतभेद झाले आहेत पण..- शरद पवार   लोकसभा निवडणूक या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. नरेंद्र मोदींचा आणि भाजपाचा पराभव करणं हा इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश होता. मात्र इंडिया आघाडीतून नितीशकुमार वेगळे झाले. ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला. यामुळे इंडिया आघाडी काहीशी खिळखिळी …

Read More

“तुम्हाला अधिकार कोणी दिला?” – राज ठाकरें. 

By Aakhada Team
20/02/2024
in :  राजकीय
0
80

“तुम्हाला अधिकार कोणी दिला?” – राज ठाकरें.       ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (२० फेब्रुवारी) राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देणारं विधेयक सादर केलं, जे एकमताने मंजूर झालं आहे. आता हे विधेयक विधान परिषदेत सादर …

Read More
1...848586...186Page 85 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह

Aakhada Team
5 hours ago

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतींने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

Aakhada Team
5 hours ago

गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय

Aakhada Team
5 hours ago

महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील – खा.धनंजय महाडिक.

Aakhada Team
5 hours ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला शोक

Aakhada Team
04/08/2026

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह

  • 5 hours ago

    पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतींने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

  • 5 hours ago

    गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय

  • 5 hours ago

    महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील – खा.धनंजय महाडिक.

  • 5 hours ago

    महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच घेतील – खा.धनंजय महाडिक.

© Copyright 2022, All Rights Reserved