मर्यादेबाहेर त्रास सहन केला – वसंत मोरें पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ यांच्यात ऑल इज नॉट वेल असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट. वसंत मोरेंनी रात्री १२ वाजता एक पोस्ट लिहिली आहे. ज्या पोस्टची आता जोरदार चर्चा सुरु आहे. यानंतर वसंत मोरे पक्षाला रामराम करणार का? …