अंबादास दानवे शिंदे गटाच्या वाटेवर ! संभाजीनगर : आमच्याद वाद नाही, मतभेद नाहीत असे सांगत ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा एकदिलाने प्रचार करू असे सांगणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरेंना लोकसभेची उमेदवारी मिळतेय असे समजल्यावर नाराज झाले आहेत. या नाराजीतून दानवे एक-दोन दिवसांत शिंदे गटात जाण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून …