चप्पल लाईन येथील विद्युत सेवावाहिनी शिफ्टिंगचे काम सुरु; आप च्या मध्यस्थीस यश कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :-चप्पल लाईन येथील छ. शिवाजी चौक ते पापाची तिकटी हा रस्ता चर्चेचा विषय ठरला आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. रस्ता किमान आठ वर्षे खराब होणार नाही असा दावा त्यावेळीस केला गेला. परंतु वर्षभराच्या आत रस्ता खराब झाल्याने महापालिकेचा दावा …