कोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : राजेश क्षीरसागर कोल्हापूर (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार मा. श्री राजेश क्षीरसागर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आज कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसर कैलास गडची स्वारी अंतर्गत विलास पाटील घर ते गजानन पोतदार घर रस्ता डांबरी करणे कामाचा शुभारंभ भागातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर रस्ता डांबरीकरण्याची गेली अनेक दिवसाची …