‘स्थास्वसं’ निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीवर राहील!: हेमंत पाटील पुणे,:महिला शक्ती आणि युवाशक्तीने ठरवले तर सक्षम नेतृत्वाला सत्तारूढ करू शकतात. बिहारमध्ये देखील महिला तसेच नवमतदारांनी नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएला महाप्रचंड विजय मिळवून दिला. याच धर्तीवर राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप प्रत्येक ठिकाणी आघाडीवर राहील, असे भाकीत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी …