मुंबई महापालिकेवर यंदा ‘भाजप’चा भगवा फडकणार-हेमंत पाटील: सत्ता वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित पुणे,:राज्याच्या राजकीय पटलावर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नवनवीन घडामोडी घडत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बहुप्रतिक्षित ठाकरे बंधुंची युती हो-नाही म्हणता म्हणता, अखेर झाली. मात्र, भाजप सत्ता स्थापनेच्या स्पर्धेत बराच पुढे निघून गेल्यावर ही यूती झाल्याने याचा फारसा परिणाम मुंबई महानगर पालिका निवडणुकीत जाणवणार नाही;असे स्पष्ट मत व्यक्त करीत यंदा …