कोथरूडमध्ये बदलाची चाहूल! प्रभाग ११ (ब) मधून आम आदमी पार्टीच्या पत्रकार जयश्री डिंबळे रिंगणात पुणे | कोथरूड(प्रतिनिधी):–प्रभाग क्रमांक ११ (ब) – कोथरूड येथे आता बदलाची लाट स्पष्टपणे जाणवू लागली आहे. प्रामाणिक, निर्भीड आणि लोकांमध्ये राहून काम करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या महिला उमेदवार, पत्रकार सौ. जयश्री डिंबळे यांनी निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री घेतली आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, महिलांची …