लव जिहाद प्रकरणी कारवाईसाठी हिंदुत्ववादी संघटनेचे ठिय्या आंदोलन कोल्हापूर : येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता आहे. मात्र तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला असून हा लवजिहादचा प्रकार असल्याचीही शक्यता या संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आंदोलन येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले आहेत. शिवाय या घटनेचा तात्काळ तपास करावा अशी …