September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 29 seconds ago विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील
  • 3 minutes ago गणेश विसर्जनावेळी निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा
  • 32 minutes ago सणासुदीच्या खाद्यपदार्थांपासून ते कुटुंबातील गप्पांपर्यंत: सोनी सबचे कलाकार सांगतात की उत्सवांना खास बनवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत.
Home राजकीय (page 166)

राजकीय

कोल्हापूरच्या महिला पत्रकारांनी संभाजी भिडे यांचा केला जाहीर निषेध

By Aakhada Team
05/11/2022
in :  राजकीय
0
135

कोल्हापूरच्या महिला पत्रकारांनी संभाजी भिडे यांचा केला जाहीर निषेध कोल्हापूर : ‘आधी टिकली लाव मग प्रश्नाचे उत्तर देतो,’ असं म्हणणाऱ्या संभाजी भिडे यांचा कोल्हापुरातील प्रसार माध्यमातील महिला पत्रकारांनी एकत्रित येत आज दसरा चौकात निषेध नोंदवला. यावेळी, टिकली लावणे हा प्रत्येक महिलेची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागावी व विधान मागे घ्यावे अशी महिला पत्रकारांनी मागणी केली. यावेळी …

Read More

शरद पवार शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला जाणार

By Aakhada Team
04/11/2022
in :  राजकीय
0
303

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यात आज ( ४ नोव्हेंबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जात भेट घेतली. तसेच, प्रकृतीबाबात विचारपूस केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधून  सांगितले की, ‘ “शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. शरद …

Read More

शिर्डी अधिवेशनानंतर सरकार कोसळणार-जयंत पाटील

By Aakhada Team
04/11/2022
in :  राजकीय
0
342

शिर्डी अधिवेशनानंतर सरकार कोसळणार-जयंत पाटील.  अहमदनगर  : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ४ ते ५ नोव्हेंबरला शिर्डी येथे राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा, हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी आजी माजी आमदार, खासदार तसेच जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. त्यात विचारवंतांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहितीप्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. मध्यवधी निवडणुका केव्हाही लागु शकतात, त्यासाठी आमची …

Read More

शेतकऱ्यांसाठी फडणवीसांचे विठ्ठलाला साकडे, सपत्नीक केली महापूजा

By Aakhada Team
04/11/2022
in :  राजकीय
0
351

शेतकऱ्यांसाठी फडणवीसांचे विठ्ठलाला साकडे, सपत्नीक केली महापूजा पंढरपूर :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते आज विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. फडणवसी यांनी सपत्नीक ही महापूजा केली. आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही शासकीय महापूजा संपन्न झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गुलाबराव साळुंखे, आणि कलावती साळुंखे या वारकरी जोडप्याला पूजेचा मान मिळाला. ते ५० वर्षांपासून वारी करत आहेत. आषाढीच्या वारीच्या निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन …

Read More

अजित पवारांच्या वक्तव्याची चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली

By Aakhada Team
04/11/2022
in :  राजकीय
0
261

अजित पवारांच्या वक्तव्याची चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली कोल्हापूर : “विरोधी पक्षात असताना अजित पवार असे बोलत असतात.”असे सांगत अजित पवारांचे विधान बेदखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळेल असे विधान केले होते. त्या विधानाची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलीच खिल्ली उडवली. दरम्यान हे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बैठकिला दोन्ही राज्यपालांचे आगमन

By Aakhada Team
04/11/2022
in :  राजकीय
0
323

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बैठकिला दोन्ही राज्यपालांचे आगमन कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात मध्यस्थी केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार सीमाभागातल्या प्रश्नांबाबत आज कोल्हापूरमध्ये मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये मंथन बैठक होत आहे.या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत …

Read More

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, १ व ५ डिसेंबरला मतदान

By Aakhada Team
03/11/2022
in :  राजकीय
0
91

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, १ व ५ डिसेंबरला मतदान नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यंदा गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्य मतदान होणार आहे. पहिला टप्पा १ आणि दुसरा टप्पा ५ डिसेंबर असणार आहे. तर मतमोजणीही ८ डिसेंबरला होणार आहे. विधानसभेच्या एकूण १८२ जागांसाठी मतदान …

Read More

चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड; पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं

By Aakhada Team
03/11/2022
in :  राजकीय
0
264

चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड; पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची …

Read More

त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, सत्ता, पोलिस, आमच्याकडे भारतमाता : योगेंद्र यादव 

By Aakhada Team
03/11/2022
in :  राजकीय
0
104

त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, सत्ता, पोलिस, आमच्याकडे भारतमाता : योगेंद्र यादव सांगली : स्वराज्य इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी ‘दीवार’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ऐकवत भाजप आणि मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. ईडी, सीबीआय, सत्ता, पोलीस आता मीडिया सगळेच त्यांच्यासोबत आहेत, पण आमच्याकडे भारतमाता असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडोला समर्थन देण्याची सांगलीकर जनतेला आवाहन त्यांनी केले योगेंद्र यादव …

Read More

पुढील १० वर्ष ‘हर घर’ मोदीच-हेमंत पाटील

By Aakhada Team
03/11/2022
in :  राजकीय
0
254

प्रेस नोट ————————- पुढील १० वर्ष ‘हर घर‘ मोदीच-हेमंत पाटील मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली,त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व,देशाला जागतिक पातळीवर पहिल्या रांगेत घेवून जाण्याची त्यांची जिद्द आणि वैश्विक पातळीवर पंतप्रधानांच्या आंतरराष्ट्रीय मुसद्दी कामगिरीची होत असलेले कौतुक हे नरेंद्र मोदी यांच्या उत्कृष्ठ नेतृत्व क्षमतेचे द्योतक आहे.सध्यस्थितीत जगावर ओढावलेल्या संकटातून बाहेर काढण्याचे कौशल्य केवळ मोदी यांच्यातच आहे. याच दूरदृष्टी नेतृत्वाच्या बळावर पुढील १० वर्ष …

Read More
1...165166167...186Page 166 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

Aakhada Team
29 seconds ago

गणेश विसर्जनावेळी निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा

Aakhada Team
3 minutes ago

सणासुदीच्या खाद्यपदार्थांपासून ते कुटुंबातील गप्पांपर्यंत: सोनी सबचे कलाकार सांगतात की उत्सवांना खास बनवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत.

Aakhada Team
32 minutes ago

कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले

Aakhada Team
39 minutes ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचा सर्वकष आराखडा बनविणार

Aakhada Team
27/12/2022

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचा सर्वकष आराखडा बनविणार सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची विधानपरिषदेत …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 29 seconds ago

    विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

  • 3 minutes ago

    गणेश विसर्जनावेळी निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा

  • 32 minutes ago

    सणासुदीच्या खाद्यपदार्थांपासून ते कुटुंबातील गप्पांपर्यंत: सोनी सबचे कलाकार सांगतात की उत्सवांना खास बनवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत.

  • 39 minutes ago

    कलाकारांनी त्यांच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवातील आठवणी आणि कार्यक्रम शेअर केले

  • 56 minutes ago

    संत तुकाराम आणि कबीर यांच्या विचारांची समाजाला गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

© Copyright 2022, All Rights Reserved