आणखी एका जैन मुनींचा देहत्यागाने सम्मेद शिखर पर्यटनस्थळाचा वाद पेटणार? जयपूर: झारखंडमध्ये असलेल्या सम्मेद शिखर या ठिकाणाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आलं, त्या विरोधात जैन संघटना एकत्र आल्या आहेत. त्याकरिता जयपूरमधल्या आणखी एका जैन मुनींनी प्राणत्याग केला आहे. गुरुवार दि ५ जानेवारी रात्री उशिरा जैन मुनी समर्थ सागर यांचं निधन झालं. गेल्या ४ दिवसांत प्राणत्याग केलेले हे दुसरे जैन मुनी …