September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 4 hours ago छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील
  • 4 hours ago डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु
  • 5 hours ago स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा
Home राजकीय (page 145)

राजकीय

बांगलादेशी हटाव दादर बचाव ; दादरमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या समर्थनार्थ भाजपा मैदानात

By Aakhada Team
09/01/2023
in :  राजकीय
0
89

बांगलादेशी हटाव दादर बचाव ; दादरमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या समर्थनार्थ भाजपा मैदानात मुंबई: घुसखोर बांगलादेशी रोहिंग्याना हटवा, दादर वाचवा…दादरकरांच्या पैशावर रोहिंग्याना पोसणाऱ्या जमालला अटक करा..! अशा घोषणा देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दादर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ आज जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले, …

Read More

‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी गडहिंग्लज येथे 10 जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

By Aakhada Team
07/01/2023
in :  राजकीय
0
106

‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी गडहिंग्लज येथे 10 जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती गडहिंग्लज : भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे …

Read More

‘आता चित्रा वाघ गप्प का?’; उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं

By Aakhada Team
07/01/2023
in :  राजकीय
0
321

‘आता चित्रा वाघ गप्प का?’; उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं मुंबई : उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शा‍ब्दिक युद्ध सुरू आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीची पोलिसांत आणि महिला आयोगाकडे तक्रार देखील केली होती. यावर उर्फीने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिली आहेत. त्यांच्यातील हा वाद आता चित्रा वाघ, उर्फी जावेद यांच्यापुरताच न …

Read More

…तर उद्धव आणि रश्मी ठाकरे हे संजय राऊतांना चप्पलेने मारतील : नारायण राणे

By Aakhada Team
07/01/2023
in :  राजकीय
0
91

…तर उद्धव आणि रश्मी ठाकरे हे संजय राऊतांना चप्पलेने मारतील : नारायण राणे मुंबई : ‘मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत हे माझ्याकडे आले आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलले, ते मी उद्धव यांना एकदा भेटून सांगणार आहे. मी ते सांगितल्यानंतर उद्धव आणि रश्मी हे दोघेही राऊतांना चप्पलेने मारतील,’ असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे. संजय राऊत …

Read More

दादा भुसे यांच्या नाशिक मधील घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन

By Aakhada Team
07/01/2023
in :  राजकीय
0
197

दादा भुसे यांच्या नाशिक मधील घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन दिंडोरी ; नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारी रोजी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीचे मार्गदर्शक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, सदस्य गंगाधर निखाडे, प्रशांत कड, संतोष रेहरे, बाबा …

Read More

उद्धव ठाकरेंच्या दिशाहीन नेतृत्वामुळेच पक्ष रसातळात-हेमंत पाटील

By Aakhada Team
07/01/2023
in :  राजकीय
0
153

उद्धव ठाकरेंच्या दिशाहीन नेतृत्वामुळेच पक्ष रसातळात–हेमंत पाटील वाचाळवीर नेत्यांमुळे उरलासुरला ठाकरे गटही दुभंगण्याची शक्यता मुंबई : राज्याचे  माजी  मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे  यांच्या  दिशाहिन  नेतृत्वामुळेच  शिवसेना  दुभंगली.  ठाकरे  गटाचे  अस्तित्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट दिसून येते. आता वाचाळवीर नेत्यांमुळे उरलासुरला ठाकरे गटतही दुभंगण्याची शक्यता आहे,  असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. संजय राऊत यांनी शिवसेना संपवायची ‘सुपारी’ घेतली आहे.ते रोज काहीना काही बरळत असतात.राऊत यांनी जनतेची कामे करावीत, त्यांची प्रश्न सोडवावीत.केवळ टिव्ही समोर ते बोलतांना दिसतात.संघटनात्मक दौरे करतांना दिसून येत नाहीत. उद्धव ठाकरे हे आता भ्रमित झाले आहेत.त्यांनी राऊत यांना मोकळे सोडले आहे.त्यामुळे शिवसेनेतील लोक बाहेर पडत आहे.  उरलासुरला ठाकरे गटातील नेते पर्याय शोधत आहेत.एकनाथ शिंदे यांनी पुर्ण शिवसेना फोडली आहे. अशात १०% मत मिळवणे देखील ठाकरे गटाला दिव्य स्वप्नासारखे आहे. सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर  जाधव,  संजय राऊत हे सर्व ठाकरे गटाचे नेते टिव्ही बोलत असतात.ग्रामपंचायतीच्या निकालावरुन शिवसेना संपत चालली आहे, हे लक्षात येते. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घेतल्याने ठाकरे गटाच्या ऋतुजा  लटके विजयी झाल्या.पंरतु, आता पुढील वर्षी होवू घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा टिकाव लागणार नाही. लोकसभेत ठाकरे गटाला एकही जागा मिळणार नाही. तर,  विधानसभेत  केवळ  …

Read More

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज- ना. प्रवीण दरेकर

By Aakhada Team
07/01/2023
in :  राजकीय
0
282

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज- ना. प्रवीण दरेकर कुरूंदवाड  : एस. पी. हायस्कूल क्रीडांगणावर मयूर उद्योग समूह, कोल्हापूर व डॉक्टर अंकल आयोजित मयूर कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना विधान परिषदेचे गटनेते दरेकर म्हणाले,  नव्या युगानुसार शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज आहे. म्हणून राज्य आणि केंद्र शासनाने शेतकर्‍यांसाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांचा शेतकर्‍यांनी …

Read More

संजय राऊत यांच्याविरोधातील वॉरंट रद्द; पुढील सुनावणी २४ जानेवारीला

By Aakhada Team
07/01/2023
in :  राजकीय
0
260

संजय राऊत यांच्याविरोधातील वॉरंट रद्द; पुढील सुनावणी २४ जानेवारीला  मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते; परंतु राऊत यांनी न्यायालयात उपस्थिती लावल्याने न्यायालयाकडून वॉरंट रद्दबातल करण्यात आले. दरम्यान, दाव्याच्या सुनावणीसाठी राऊत वारंवार गैरहजर राहिले आहेत, असा ठपका ठेवून न्यायालयाने त्यांच्यावर अजामीनपात्र …

Read More

कोल्हापूर पुरोगामी आहे आणि पुरोगामीच राहणार: श्रीमंत शाहू महाराज

By Aakhada Team
06/01/2023
in :  राजकीय
0
202

कोल्हापूर पुरोगामी आहे आणि पुरोगामीच राहणार: श्रीमंत शाहू महाराज कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शिव-शाहू काळात सर्वजण सलोख्याने राहिले आहेत. सर्व जाती-धर्मातील जनतेनं सलोख्याने राहिलं पाहिजे, राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जोपासणं म्हणजे सोपं नाही. पुरोगामी विचार पुढे नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. पुरोगामी विचार हे नेहमी पुरोगामीच असतात, त्याला कुणी मागे खेचू शकत नाही. …

Read More

राहुल गांधी यांच्याशी साम्य असलेले फैसल चौधरी हे काँग्रेसचेच कार्यकर्ते

By Aakhada Team
06/01/2023
in :  राजकीय
0
110

राहुल गांधी यांच्याशी साम्य असलेले फैसल चौधरी हे काँग्रेसचेच कार्यकर्ते बागपत : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्याशी तंतोतंत साम्य असलेल्याची चर्चा सुरु आहे. फैसल चौधरी असं त्यांचं नाव आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा गुरूवारी उत्तर प्रदेशातल्या शामलीमध्ये पोहचली. मोठ्या प्रमाणावर धुकं आणि थंडी असूनही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राहुल गांधी यांची एक …

Read More
1...144145146...186Page 145 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

Aakhada Team
4 hours ago

डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

Aakhada Team
4 hours ago

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

Aakhada Team
5 hours ago

अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

Aakhada Team
5 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड

Aakhada Team
29/01/2025

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 4 hours ago

    छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

  • 4 hours ago

    डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

  • 5 hours ago

    स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

  • 5 hours ago

    अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

  • 5 hours ago

    विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

© Copyright 2022, All Rights Reserved