वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे देहदान स्वीकारण्यासाठी एकसमान स्वीकार प्रणाली अवलंबावी – मंत्री हसन मुश्रीफ मुंबई : ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या फेडरेशनच्या प्रस्तावानुसार देहदान स्वीकारण्यासाठी राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे देहदान स्वीकारण्यासाठी एकसमान स्विकार प्रणाली (sop) अवलंबावी असे वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्यातील अवयवदान क्षेत्रात अधिक सुधारणा …