आरोग्य शिबीरात 248 महिला कर्मचाऱ्यांची तपासणी कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रूणालयात 248 महापालिका महिला कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमीत्त सावित्रीबाई फुले रुग्णालयात या तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबीराचा शुभारंभ प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व रोपास पाणी घालून याचा शुभारंभ …