अंकुर सुपर स्पेशॅलिटी आय हॉस्पिटलचे डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये विलिनीकरण कोल्हापुर,: महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तसेच कर्नाटकमधील पूर्व भागातील निपाणी आणि बेळगाव शहरांतील अंकुर सुपर स्पेशॅलिटी आय हॉस्पिटल चे डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये विलिनीकरण करण्यात आले असून हे केंद्र आता आय हॉस्पिटल साखळीतील १८४ वी शाखा ठरणार आहे. १९८६ मध्ये डॉ. सदानंद पाटणे, प्रमुख ऑप्थल्मोलॉजिस्ट आणि वैद्यकीय संचालक यांनी …