अदाणी मुंद्रा विमानतळ आता सर्वसमावेशक मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स आणि व्यावसायिक केंद्र म्हणून उड्डाणासाठी सज्ज अदाणी मुंद्रा विमानतळाची सुरुवात; वाहतूक, मालवाहतूक आणि व्यवसायासाठी आधुनिक केंद्र अदाणी मुंद्रा विमानतळाने स्टार एअरसोबत भागीदारी करत कच्छला मुंबई, बेंगळुरू, गोवा आणि सुरतसह आठ शहरांशी हवाई मार्गाने जोडले आहे. थेट विमानसेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून व्यापार, उद्योग, लॉजिस्टिक्स आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. मुंद्रा आता पूर्णपणे एकात्मिक मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स …