July 28, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 11 hours ago विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 11 hours ago आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 11 hours ago मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प
Home Uncategorized (page 77)

Uncategorized

रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने ठेकेदार, कन्स्ल्टंटना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा

By Aakhada Team
26/11/2024
in :  Uncategorized
0
51

रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने ठेकेदार, कन्स्ल्टंटना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा कोल्हापूर  :  सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) मधून करण्यात येत असलेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज ठेकेदार मे.एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड डेव्हलपर्स यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. मागील आठवडयात दि.18 नोव्हेंबर 2024 रोजी प्रशासकांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता …

Read More

महाराष्ट्राचा कौल विकासालाच..  मसालाकिंग डॉ धनंजय दातार

By Aakhada Team
26/11/2024
in :  Uncategorized
0
70

महाराष्ट्राचा कौल विकासालाच..  मसालाकिंग डॉ धनंजय दातार   महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला २०० हून अधिक जागा देत निर्विवाद बहुमत दिले आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी आणि उत्साहवर्धक ठरेल, असे एक उद्योजक या नात्याने वाटते. कारण कोणत्याही राज्याची आर्थिक-औद्योगिक प्रगती ही शासकीय धोरणांच्या स्थिरतेवर अवलंबून असते आणि धोरणे स्थिर राहण्यासाठी तेथील राजवट मजबूत असावी लागते. अशा शब्दांत अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स, दुबई, युएई चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ धनंजय दातार यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, केंद्रात व महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे एकाच आघाडीचे, एकविचाराने चालणारे आणि विकासाभिमुख सरकार काम करणार असल्याने आगामी काळात अस्थिर सरकार, तडजोडीचे सरकार किंवा राष्ट्रपती राजवट अशा आव्हानांचा मुकाबला करावा लागणार नाही आणि विकासासाठी केंद्रीय निधीचीही कमतरता भासणार नाही, हे खूप आश्वासक आहे.   महायुतीच्या गेल्या शासनकाळात …

Read More

प्रधानमंत्री पिक विमा योजना 20224-25 चा लाभ घ्यावा – उमेश पाटील

By Aakhada Team
26/11/2024
in :  Uncategorized, शासकीय, सामाजिक
0
55

प्रधानमंत्री पिक विमा योजना 20224-25 चा लाभ घ्यावा – उमेश पाटील     कोल्हापूर: रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना कोल्हापूर जिल्ह्यातील रब्बी ज्वारी (जिरायत), गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी लागू आहे. पिक नुकसानीची जोखीम पिक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य या योजनेतून होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक उमेश पाटील यांनी केले आहे.  ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी (कर्जदार/बिगर कर्जदार) ऐच्छिक असून खातेदार शेतकरी ;या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीसुध्दा योजनेत भाग घेण्यासाठी पात्र राहतील. योजनेतील सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के इतका राहणार असून या योजनेअंतर्गत शेतकरी हिश्याचा भार सुध्दा शेतक-यांवर न ठेवता शेतकऱ्यांची विमा हप्ता रक्कम अनुदान …

Read More

योगेश त्रिपाठी सांगत आहेत दरोगा हप्‍पू सिंगच्‍या मोठ्या चाहतावर्गाबाबत!

By Aakhada Team
25/11/2024
in :  Uncategorized, मनोरंजन
0
53

योगेश त्रिपाठी सांगत आहेत दरोगा हप्‍पू सिंगच्‍या मोठ्या चाहतावर्गाबाबत!   योगेश त्रिपाठी यांनी एण्‍ड टीव्‍हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दरोगा हप्‍पू सिंगच्‍या भूमिकेत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सिग्‍नेचर ढेरपोट्या, ट्विस्‍टेड मिशनी आणि प्रख्‍यात संवाद ‘अरे दादा’ यासह योगेश यांनी हप्‍पू सिंगला चाहत्‍यांमध्‍ये लोकप्रिय बनवले आहे. हा काल्‍पनिक पोलिस अधिकारी साधारण आहे, तसेच तो गुन्‍हेगारांना पकडण्‍याचे काम टाळण्‍यामध्‍ये कुशल आहे आणि कायद्याचे पालन करण्‍यापेक्षा त्‍याची नऊ मुले …

Read More

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना

By Aakhada Team
25/11/2024
in :  Uncategorized, शासकीय
0
53

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना     मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची …

Read More

गौतम अदणींवरील आरोपांवर मार्ग काढण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न…

By Aakhada Team
22/11/2024
in :  Uncategorized
0
68

गौतम अदणींवरील आरोपांवर मार्ग काढण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न…   अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे. यानंतर आता अमेरिकन सरकारने गौतम आदाणी यांच्यावरील झालेल्या आरोपांची आपल्याला माहिती असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या वकिलांनी सांगितले की, अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे …

Read More

विधानसभा निवडणूक २०२४ मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ संपन्न

By Aakhada Team
22/11/2024
in :  Uncategorized, शासकीय
0
88

विधानसभा निवडणूक २०२४ मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ संपन्न                 कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत मतमोजणी अधिकारी (मोजणी पर्यवेक्षक, मोजणी सहाय्यक व  सूक्ष्म निरीक्षक) कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.            द्वितीय प्रशिक्षणासाठी जवळपास १ हजार १७४ अधिकारी, …

Read More

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान – अमोल येडगे

By Aakhada Team
22/11/2024
in :  Uncategorized
0
70

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान – अमोल येडगे            कोल्हापूर  : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी उत्साहाने मतदान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांसह प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याबरोबरच कोल्हापूर जिल्हावासियांनी उत्साहाने मतदान केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल …

Read More

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान

By Aakhada Team
21/11/2024
in :  Uncategorized
0
88

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान      कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान झाले. यामध्ये काही प्रमाणात बदल अपेक्षित आहे.   विधानसभा मतदारसंघ …

Read More

राजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न

By Aakhada Team
21/11/2024
in :  Uncategorized
0
65

राजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न     मुंबई : गांधी फिल्म्स फाउंडेशन आणि फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्टच्या वतीने कलाकार व विद्यार्थ्यांसाठी राजभवन मुंबई येथे मंगळवारी (दि. १९) एका चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कार्यशाळेला भेट दिली तसेच विद्यार्थी कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला व कलाकार तसेच आयोजकांना कौतुकाची थाप दिली.  …

Read More
1...767778...142Page 77 of 142

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
11 hours ago

आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
11 hours ago

मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

Aakhada Team
11 hours ago

जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार- जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

Aakhada Team
12 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

‘कॅप’ ऑप्शनची योग्य निवड, बनवेल यशस्वी अभियंता

Aakhada Team
21/07/2023

‘कॅप’ ऑप्शनची योग्य निवड, बनवेल यशस्वी अभियंता कसबा बावडा/ वार्ताहर : अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी केंद्रीय …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 11 hours ago

    विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 11 hours ago

    आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 11 hours ago

    मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

  • 12 hours ago

    जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार- जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

  • 12 hours ago

    ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक!

© Copyright 2022, All Rights Reserved