Home Uncategorized जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान

12 second read
0
0
61

no images were found

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान

 

 

 कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान झाले. यामध्ये काही प्रमाणात बदल अपेक्षित आहे.

  विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे 

 271- चंदगड  – 74.61 टक्के

272- राधानगरी – 78.26 टक्के

273- कागल  –81.72 टक्के

274- कोल्हापूर दक्षिण –74.95 टक्के

275- करवीर – 84.79 टक्के

276- कोल्हापूर उत्तर – 65.51 टक्के

277- शाहूवाडी – 79.04 टक्के

278- हातकणगंले – 75.50 टक्के

279- इचलकरंजी – 68.95 टक्के

280- शिरोळ – 78.06 टक्के

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…