July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 20 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 21 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 21 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home Uncategorized (page 60)

Uncategorized

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण

By Aakhada Team
11/12/2025
in :  Uncategorized
0
43

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण  महाराष्ट ,  : बियोदनाबाद, श्री विजया पुरम, पोर्टब्लेअर,अंदमान येथे येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे संचालक श्री अमेय हेटे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारण्यात आला आहे. वि. दा. सावरकरांच्या राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि निर्भय चिंतनाचे हे सजीव प्रतीक …

Read More

संविधानाच्या आकलनासाठी मूलभूत संरचना समजून घेणे महत्त्वाचे: डॉ. विलास शिंदे

By Aakhada Team
11/12/2025
in :  Uncategorized
0
44

संविधानाच्या आकलनासाठी मूलभूत संरचना समजून घेणे महत्त्वाचे: डॉ. विलास शिंदे कोल्हापूर, (प्रतिनिधी): भारतीय संविधानाच्या आकलनासाठी मूलभूत संरचना समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, गांधी अभ्यास केंद्र आणि समाज कल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम.उषा योजने अंतर्गत “भारतीय राज्यघटना: मूलभूत संरचना सिद्धांताचा विकास” या विषयावर संख्याशास्त्र …

Read More

आयात-निर्यात क्षेत्रातील संधींविषयी शिवाजी विद्यापीठातर्फे कार्यशाळा

By Aakhada Team
10/12/2025
in :  Uncategorized
0
46

आयात-निर्यात क्षेत्रातील संधींविषयी शिवाजी विद्यापीठातर्फे कार्यशाळा कोल्हापूर,(प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाबरोबरच उद्योजकता वृद्धीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणारे शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, लेव्हलअप अकॅडमी, कोल्हापूर आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळसंदे (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने “लोकल टू ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज: एक्स्पोर्ट–इम्पोर्ट” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा काल (दि. ९) डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या सभागृहात झाली. …

Read More

जिल्ह्यातील सर्व गावांचे २०० मीटर परिघीय क्षेत्र ‘डीम्ड एनए’: शासनच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा कोल्हापूर राज्यात पहिला जिल्हा

By Aakhada Team
08/12/2025
in :  Uncategorized
0
84

जिल्ह्यातील सर्व गावांचे २०० मीटर परिघीय क्षेत्र ‘डीम्ड एनए’: शासनच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा कोल्हापूर राज्यात पहिला जिल्हा  महाराष्ट्र शासनाने सुधारणा केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करीत कोल्हापूर जिल्ह्यातील ३ लाख जमीन मालकांना थेट फायदा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घालणारा एक ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्षात आणला आहे. महसूल विभागाच्या धडक मोहिमेअंतर्गत …

Read More

शिवाजी विद्यापीठात बुधवारपासून तीनदिवसीय ‘आयसीपीएम-एमडीएफ-२०२५’ आंतरराष्ट्रीय परिषद संरक्षण आणि अवकाश संशोधनावर विशेष भर: प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे

By Aakhada Team
08/12/2025
in :  Uncategorized
0
49

शिवाजी विद्यापीठात बुधवारपासून तीनदिवसीय ‘आयसीपीएम-एमडीएफ-२०२५’ आंतरराष्ट्रीय परिषद संरक्षण आणि अवकाश संशोधनावर विशेष भर: प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे   कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागामार्फत “५ वी आंतरराष्ट्रीय परिषद: फिजिक्स ऑफ मटेरियल्स अँड मटेरियल्स बेस्ड डिव्हाइस फॅब्रिकेशन” (आयसीपीएम-एमडीएफ-2025) आयोजित करण्यात आली आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण परिषद दिनांक १० ते १२ डिसेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय …

Read More

मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या इतिहासाचे प्रभावी चित्रण: संपत मोरे

By Aakhada Team
03/12/2025
in :  Uncategorized
0
56

मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या इतिहासाचे प्रभावी चित्रण: संपत मोरे कोल्हापूर, (प्रतिनिधी): मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या  इतिहासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. ते नव्या पिढीसमोर मांडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अभ्यासक संपत मोरे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या जी.डी.(बापू) लाड अध्यासनाच्या वतीने जी.डी. (बापू) लाड यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रतिसरकारची चळवळ आणि मराठी साहित्य’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय …

Read More

शहरातील भटके कुत्रे शेल्टर उभारणीसाठी महानगरपालिकेची ८ डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक

By Aakhada Team
03/12/2025
in :  Uncategorized
0
55

शहरातील भटके कुत्रे शेल्टर उभारणीसाठी महानगरपालिकेची ८ डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक सर्व प्राणीप्रेमी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे महापालिकेचे आवाहन कोल्हापूर  : सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTO Writ Petition (Civil) No. 5 of 2015 मधील 07 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार तसेच नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी आलेल्या निर्देशांनुसार शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणांवरून भटके कुत्रे …

Read More

महानगरपालिकेच्या भाडेतत्त्वावरील डांबरी प्लॅंटमुळे गुणवत्ता वाढणार:

By Aakhada Team
03/12/2025
in :  Uncategorized
0
50

महानगरपालिकेच्या भाडेतत्त्वावरील डांबरी प्लॅंटमुळे गुणवत्ता वाढणार:डांबर खरेदी थेट हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कंपनी कडून   कोल्हापूर( प्रतिनिधी ): यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत नागरिकांना चांगले रस्ते मिळणेसाठी महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती तसेच नवीन रस्त्यांची निर्मिती युद्धपातळीवर सुरू आहे.             महापालिकेने रस्ते दुरुस्तीच्या कामाचा वेग व गुणवत्ता वाढवण्यासाठी भाडेतत्त्वावर डांबरी …

Read More

दामिनी हॉटेल ते व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी बस रूटवरील पॅचवर्क आणि परिख पूल क्रॉक्रीट रस्ता कामाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

By Aakhada Team
02/12/2025
in :  Uncategorized
0
36

दामिनी हॉटेल ते व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी बस रूटवरील पॅचवर्क आणि परिख पूल क्रॉक्रीट रस्ता कामाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी कोल्हापूर,( प्रतिनिधी ): कोल्हापूर महानगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेला डांबरी प्लांट हलसवडे येथे सुरू करण्यात आला असून, या प्लांटमधून मिळालेल्या प्रिमिक्स डांबराचा वापर शहरातील पॅचवर्कसाठी सुरू झाला आहे. या प्रिमिक्सद्वारे दामिनी हॉटेल ते दाभोळकर कॉर्नर दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरी पॅचवर्कची कामे सुरू असून, …

Read More

दिल्ली ते इंद्रप्रस्थ : सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा ‘शंखनाद’ !

By Aakhada Team
01/12/2025
in :  Uncategorized
0
45

दिल्ली ते इंद्रप्रस्थ : सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा ‘शंखनाद’ !              प्रस्तावना: भारतीय राजधानी दिल्ली हे शहर केवळ प्रशासकीय केंद्र नसून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे अद्वितीय प्रतीक आहे. राष्ट्रपती भवन, राजपथ, संसद भवन, विविध कलादलांची परंपरा, उद्योगविश्व आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोकसंस्कृती या सर्वांनी मिळून दिल्लीचा बहुआयामी स्वभाव घडवला आहे. हीच दिल्ली प्राचीन काळात ‘इंद्रप्रस्थ’ म्हणून ओळखली …

Read More
1...596061...141Page 60 of 141

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
20 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
21 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
21 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
21 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

उद्धव- राज एकत्र येणार? चर्चांना उधान

Aakhada Team
27/11/2024

उद्धव- राज एकत्र येणार? चर्चांना उधान मुंबई : राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 20 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 21 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 21 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 21 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 1 day ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved