पुण्यात ‘पर्सनल आराम’ आणि कार्यक्षमतेला सौंदर्यात प्राधान्य कोल्हापूर : पुण्यातील ग्राहक सौंदर्य उत्पादनांची निवड करताना वैयक्तिक आराम, कार्यक्षमता आणि जीवनशैलीला अधिक प्राधान्य देत असल्याचे फ्लिपकार्टच्या ब्युटी ट्रेंड्स रिपोर्टमधून समोर आले आहे. रिपोर्टनुसार, ७८ टक्के ग्राहक बाह्य निकषांपेक्षा वैयक्तिक पसंतीनुसार सौंदर्याची व्याख्या करतात. पुण्यात वॉटरप्रूफ मेकअप उत्पादनांच्या शोधात वार्षिक तुलनेत १.५ पट वाढ झाली असून, मल्टी-फंक्शन फाउंडेशन, सन केअर आणि डर्मा …