डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये जीपीआयच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न कसबा बावडा(प्रतिनिधी):येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज (जीपीआय) कोल्हापूर यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक, के पी पाटील पॉलिटेक्निक , डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक तळसंदे येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे समूह चर्चा आणि त्यांनंतर मुलाखती झाल्या. घाटगे पाटील इंडस्ट्रीचे डेप्युटी जनरल मॅनेजर …