Home Uncategorized डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये जीपीआयच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये जीपीआयच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न

12 second read
0
0
29

no images were found

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये जीपीआयच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न

कसबा बावडा(प्रतिनिधी):येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज (जीपीआय) कोल्हापूर यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक,  गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक, के पी पाटील पॉलिटेक्निक , डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक तळसंदे येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.

     यामध्ये विद्यार्थ्यांचे समूह चर्चा आणि त्यांनंतर मुलाखती झाल्या.  घाटगे पाटील इंडस्ट्रीचे डेप्युटी  जनरल मॅनेजर  सचिन भोसले (एच आर) , विनायक भारती ,  प्रोडक्शन एजीएम परशराम चौगुले, एच. आर. ऑफिसर रोहन चौगुले यांनी या इंटरव्यू घेतल्या.

       यावेळी डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार  महेश रेनके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अजय बंगडे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…