कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य समितीची पहिली सभा पार कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शहरातील सर्व दवाखाने व त्यांची सद्यस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने आरोग्य समितीची पहिली सभा आज स्थायी समिती सभागृहात आरोग्य समिती सभापती सौ.सुरेखा ओटवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी बैठकीस उपस्थित सर्व मान्यवर सभासद यांचे स्वागत केले. तसेच शहरातील सर्व दवाखाने व त्यांची सद्यस्थिती बाबत माहिती दिली. स्वर्गीय बाळासाहेब …