आव्हाणात्मक ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवास गतिमान होणार-हेमंत पाटील: मुंबई-पुणे प्रवासातील ‘अडथळा’ दूर करणार्या देवाभाऊंचे आभार पुणे:- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांचा प्रवास गतिमान करणारा ऐतिहासिक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आज, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील कठीण वळणे आणि वाहतूक कोंडीचा त्रास कायमचा संपणार आहे. मिसिंग लिंक …