शिवाजी विद्यापीठात गुरुवारी पूर परिस्थिती मॉडेलिंगवरील राष्ट्रीय कार्यशाळा कोल्हापूर, (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाचा भूगोल अधिविभाग, हवामान बदल व शाश्वतता अध्ययन केंद्र, अक्वास्फिअर क्लब आणि सिग्मा इन्फ्राप्लॅन इंजिनिअरिंग प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने “Flood Modeling Using HEC-RAS” या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन येत्या गुरूवारी (दि. २ जुलै) करण्यात आले आहे. कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून देशभरातील …