सैनिकी मुलींच्या वसतिगृहात कंत्राटी पध्दतीने अधीक्षिका पद भरती कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर अखत्यारित सैनिकी मुलींच्या वसतिगृहाकरिता अतिरिक्त अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका पद तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी युध्द विधवा व माजी सैनिक विधवा यांना प्रथम प्राधान्य राहील. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर (जिल्हा …