Home सामाजिक मंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदे इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात विविध पथकांची नियुक्ती कोल्हापूर, दि. ९ (जिमाका) : सार्वजनिक सण, उत्सव व समारंभांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत उभारण्यात येणाऱ्या मंडप व पेंडॉलची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडप-पेंडॉल उभारणीबाबत नागरिकांना कोणतीही तक्रार अथवा अडचण असल्यास संबंधित तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी दिपक शिंदे यांनी केले आहे. मंडप व पेंडॉलची सुरक्षितता, सार्वजनिक सुविधा, वाहतूक तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक तपासणी करण्यासाठी महानगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके गठीत करण्यात आली आहेत. तपासणी पथकातील संपर्क अधिकारी : इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र : श्री. अभय शिरोलीकर, पाणीपुरवठा अभियंता, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7774014070, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. विशाल आवळे, प्र. स्वच्छता निरीक्षक इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7758836856, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. नितीन कांबळे, मंडळ अधिकारी भाग इचलकरंजी, ता. हातकणंगले, मोबाईल- 8380080086, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. सुनिल भातमारे, गा.का.तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 8605207474, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक- इचलकरंजी (गावभाग) ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2422200, ई मेल- Ichalkaranjisps.kop@mahapolice.gov.in श्री. दिपक खोत, सहा. कर निरीक्षक (क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी – 0230-24221451, मोबाईल- 8208975367, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. संग्राम भोरे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रिय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9730821572, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. चंद्रकांत काळगे, अ.का.अपर तहसिल कार्यालय, इचलकरंजी, मोबाईल- 9730610444, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. सइद जमादार, सहा. तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 9975747293, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक, शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल- Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in श्री. महेंद्र क्षीरसागर, शहर अभियंता स्थापत्य (क्षेत्रीय कर्मचारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9096989494, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. रफिक पेंढारी, स्वच्छता निरीक्षक (सहा. क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005158, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. प्रदीप शिंदे, मंडळ अधिकारी भाग हुपरी, मोबाईल- 7373250909, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. किशोर पाटील, तलाठी कबनूर, मोबाईल- 9421737636, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल- Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in श्री. मंगेश दुरुगकर, सहा. सार्व.आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005163, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. सुरज माळगे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9637757872, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. राजू बावणे, मंडळ अधिकारी भाग कबनूर, मोबाईल- 9175984619, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. संदेश तिवडे, गा.का.तलाठी शहापूर, मोबाईल – 7721949994, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक- शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2440533, ई मेल- Shahapursps.kop@mahapolice.gov.in तसेच महानगरपालिका कार्यालयाचा दूरध्वनी 0230-24221451 असून, संबंधित नागरिकांनी मंडप-पेंडॉलच्या संदर्भातील तक्रारी व सूचना तपासणी पथकाच्या सदस्यांकडे नोंदवाव्यात. सण-उत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदे इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात विविध पथकांची नियुक्ती कोल्हापूर, दि. ९ (जिमाका) : सार्वजनिक सण, उत्सव व समारंभांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत उभारण्यात येणाऱ्या मंडप व पेंडॉलची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडप-पेंडॉल उभारणीबाबत नागरिकांना कोणतीही तक्रार अथवा अडचण असल्यास संबंधित तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी दिपक शिंदे यांनी केले आहे. मंडप व पेंडॉलची सुरक्षितता, सार्वजनिक सुविधा, वाहतूक तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक तपासणी करण्यासाठी महानगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके गठीत करण्यात आली आहेत. तपासणी पथकातील संपर्क अधिकारी : इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र : श्री. अभय शिरोलीकर, पाणीपुरवठा अभियंता, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7774014070, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. विशाल आवळे, प्र. स्वच्छता निरीक्षक इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7758836856, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. नितीन कांबळे, मंडळ अधिकारी भाग इचलकरंजी, ता. हातकणंगले, मोबाईल- 8380080086, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. सुनिल भातमारे, गा.का.तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 8605207474, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक- इचलकरंजी (गावभाग) ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2422200, ई मेल- Ichalkaranjisps.kop@mahapolice.gov.in श्री. दिपक खोत, सहा. कर निरीक्षक (क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी – 0230-24221451, मोबाईल- 8208975367, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. संग्राम भोरे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रिय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9730821572, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. चंद्रकांत काळगे, अ.का.अपर तहसिल कार्यालय, इचलकरंजी, मोबाईल- 9730610444, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. सइद जमादार, सहा. तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 9975747293, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक, शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल- Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in श्री. महेंद्र क्षीरसागर, शहर अभियंता स्थापत्य (क्षेत्रीय कर्मचारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9096989494, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. रफिक पेंढारी, स्वच्छता निरीक्षक (सहा. क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005158, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. प्रदीप शिंदे, मंडळ अधिकारी भाग हुपरी, मोबाईल- 7373250909, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. किशोर पाटील, तलाठी कबनूर, मोबाईल- 9421737636, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल- Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in श्री. मंगेश दुरुगकर, सहा. सार्व.आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005163, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. सुरज माळगे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9637757872, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. राजू बावणे, मंडळ अधिकारी भाग कबनूर, मोबाईल- 9175984619, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. संदेश तिवडे, गा.का.तलाठी शहापूर, मोबाईल – 7721949994, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक- शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2440533, ई मेल- Shahapursps.kop@mahapolice.gov.in तसेच महानगरपालिका कार्यालयाचा दूरध्वनी 0230-24221451 असून, संबंधित नागरिकांनी मंडप-पेंडॉलच्या संदर्भातील तक्रारी व सूचना तपासणी पथकाच्या सदस्यांकडे नोंदवाव्यात. सण-उत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

2 min read
0
0
5

no images were found

मंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदे: इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात विविध पथकांची नियुक्ती

 कोल्हापूर, : सार्वजनिक सण, उत्सव व समारंभांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत उभारण्यात येणाऱ्या मंडप व पेंडॉलची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडप-पेंडॉल उभारणीबाबत नागरिकांना कोणतीही तक्रार अथवा अडचण असल्यास संबंधित तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी दिपक शिंदे यांनी केले आहे.

 

मंडप व पेंडॉलची सुरक्षितता, सार्वजनिक सुविधा, वाहतूक तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक तपासणी करण्यासाठी महानगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके गठीत करण्यात आली आहेत.

तपासणी पथकातील संपर्क अधिकारी :

इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र :

श्री. अभय शिरोलीकर, पाणीपुरवठा अभियंता, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7774014070, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. विशाल आवळे, प्र. स्वच्छता निरीक्षक इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7758836856, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. नितीन कांबळे, मंडळ अधिकारी भाग इचलकरंजी, ता. हातकणंगले, मोबाईल- 8380080086, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

श्री. सुनिल भातमारे, गा.का.तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 8605207474, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक- इचलकरंजी (गावभाग) ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2422200, ई मेल- Ichalkaranjisps.kop@mahapolice.gov.in

श्री. दिपक खोत, सहा. कर निरीक्षक (क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी – 0230-24221451, मोबाईल- 8208975367, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. संग्राम भोरे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रिय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9730821572, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. चंद्रकांत काळगे, अ.का.अपर तहसिल कार्यालय, इचलकरंजी, मोबाईल- 9730610444, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

 

श्री. सइद जमादार, सहा. तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 9975747293, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

 

पोलीस निरीक्षक, शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल-

Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in

श्री. महेंद्र क्षीरसागर, शहर अभियंता स्थापत्य (क्षेत्रीय कर्मचारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9096989494, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. रफिक पेंढारी, स्वच्छता निरीक्षक (सहा. क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005158, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. प्रदीप शिंदे, मंडळ अधिकारी भाग हुपरी, मोबाईल- 7373250909, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

श्री. किशोर पाटील, तलाठी कबनूर, मोबाईल- 9421737636, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल-

Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in

श्री. मंगेश दुरुगकर, सहा. सार्व.आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005163, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. सुरज माळगे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9637757872, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

श्री. राजू बावणे, मंडळ अधिकारी भाग कबनूर, मोबाईल- 9175984619, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

श्री. संदेश तिवडे, गा.का.तलाठी शहापूर, मोबाईल – 7721949994, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक- शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2440533, ई मेल- Shahapursps.kop@mahapolice.gov.in

              तसेच महानगरपालिका कार्यालयाचा दूरध्वनी 0230-24221451 असून, संबंधित नागरिकांनी मंडप-पेंडॉलच्या संदर्भातील तक्रारी व सूचना तपासणी पथकाच्या सदस्यांकडे नोंदवाव्यात. सण-उत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य द…