Home Uncategorized घरफाळा 6 टक्के सवलत योजनेमधून आज 2 कोटी 50 लाख जमा

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेमधून आज 2 कोटी 50 लाख जमा

37 second read
0
0
7

no images were found

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेमधून आज कोटी 50 लाख जमा

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.01 एप्रिल ते  दि 30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केल्यास घरफाळा करामध्ये 6 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. मागील वर्षी 30 जून अखेर 28 कोटी जमा होती. तर यावर्षी दि.एप्रिल ते दि.30 जून 2026 अखेर 75,328 मिळकतधारकांनी एकूण 38 कोटी 50 लाख इतकी रक्कम भरणा केलेली आहे. या सवलत योजनेमधून नागरीकांना 6 टक्के सवलत योजनेप्रमाणे आज सायंकाळी वाजेपर्यंत रु.2 कोटी 50 लाख रुपये रक्कम जमा झाले आहेत.

तसेच दिनांक 1 जुलै  ते 30 सप्टेंबर 2026 अखेर एकरक्कमी घरफाळा भरल्यास घरफाळा करामध्ये टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. तरी नागरीकांच्या सोईसाठी गुगल पेफोन पेपेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घरफाळा विभागीय कार्यालयामधील व नागरी सुविधा केंद्र मधील किओस्क मशिनव्दारे ऑनलाईन रक्कम भरणा करण्याचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

लक्ष्मीपूरी बाजार पेठ परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई

लक्ष्मीपूरी बाजार पेठ परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विभागी…