संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आजी- माजी विद्यार्थी व पालक मेळावा कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाचा आजी – माजी विद्यार्थी व पालक मेळावा आज मोठ्या उत्साहात झाला. संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्ध सतारवादक श्री. अरुण डोंगरे, प्रसिद्ध शाहीर व विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. आझाद नायकवडी, डॉ. आनंद धर्माधिकारी आदी …