Home शासकीय मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानासाठी PB-1 फॉर्म शनिवारी दुपारपर्यंत जमा करावेत

मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानासाठी PB-1 फॉर्म शनिवारी दुपारपर्यंत जमा करावेत

2 second read
0
0
35

no images were found

मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानासाठी PB-1 फॉर्म शनिवारी दुपारपर्यंत जमा करावेत

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षणही पुर्ण झालेले आहे. मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने काम करणाऱ्यां सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्यासाठी PB-1 फॉर्म शनिवार, दि.3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच राजारामपूरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात जमा करावेत असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला …