Home मनोरंजन मालिका ‘अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल’मध्‍ये नविना बोलेचा प्रवेश

मालिका ‘अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल’मध्‍ये नविना बोलेचा प्रवेश

42 second read
0
0
312

no images were found

मालिका ‘अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल’मध्‍ये नविना बोलेचा प्रवेश

सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल’ दररोज प्रेक्षकांसाठी काही-ना-काही नवीन मनोरंजन घेऊन येते. प्रत्‍येक एपिसोड अलीच्‍या जीवनाबाबत लक्षवेधक माहिती व व्हिज्‍युअल्‍स देतो.

नुकतेच एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री नविना बोले यांचा फातिमाची आई अफ्रासियाबच्‍या भूमिकेत प्रवेश पाहायला मिळाला. मालिकेमध्‍ये नविना कावेबाज महिलेची भूमिका साकारतील, जिला अलिबाबामध्‍ये जादू करण्‍याची क्षमता असल्‍याचे माहित आहे. सध्‍या अलीला त्‍याबाबत माहित नाही आणि जादू म्‍हणजे हाथ की सफाई असे त्‍याला वाटते. पण त्‍याला त्‍याच्‍या या लुप्‍त कौशल्‍याबाबत समजेल तेव्‍हा तो काबुलचे भाग्‍य रचेल. म्‍हणूनच अफ्रासियाब फातिमावर अलीप्रती असलेल्‍या प्रेमाचा फायदा घेत त्‍याच्‍यासोबत विवाह करण्‍याचा दबाव टाकत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीच्या उमेदवार सौ.स्मिता जाधव यांचा विजय निश्चित:आमदार राजेश क्षीरसागर.

महायुतीच्या उमेदवार सौ.स्मिता जाधव यांचा विजय निश्चित:आमदार राजेश क्षीरसागर. कोल्हापूर (प्…