Home संस्कृतिक पारंपारिक वाद्याच्या गजरात संभाजीनगरच्या नवसाला पावणाऱ्या श्री गणपतीचे आगमन; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आगमन मिरवणुकीचे उद्घाटन

पारंपारिक वाद्याच्या गजरात संभाजीनगरच्या नवसाला पावणाऱ्या श्री गणपतीचे आगमन; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आगमन मिरवणुकीचे उद्घाटन

0 second read
0
0
100

no images were found

पारंपारिक वाद्याच्या गजरात संभाजीनगरच्या नवसाला पावणाऱ्या श्री गणपतीचे आगमन; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आगमन मिरवणुकीचे उद्घाटन

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पारंपारिक वाद्यांचा गजर, रोषणाईने उजळलेला परिसर उत्साहाचा वर्षाव आणि गणपतीचे गुणगान करणारा जयघोष अशा चैतन्यदायी वातावरणात मंगळवारी दि.२६ रोजी कोल्हापुरातील नवसाला पावणारा मानाचा गणपती असलेल्या श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या श्री गणरायाचे आगमन झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आगमन मिरवणुकीस आझाद चौक येथून सुरवात करण्यात आली. यावेळी अजित सासणे, नेताजी शिंदे, किशोर यादव, अमर बागल, मनोज पाटील, स्वप्नील गवळी, संजय सासणे, चेतन जाधव, विनायक लुगडे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…