Home शासकीय ईदनिमित्त कुर्बानीसाठी कत्तलखान्यात व्यवस्था

ईदनिमित्त कुर्बानीसाठी कत्तलखान्यात व्यवस्था

11 second read
0
0
13

no images were found

ईदनिमित्त कुर्बानीसाठी कत्तलखान्यात व्यवस्था

कोल्हापूर :- महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी होणाऱ्या बकरी ईद सणानिमित्त कुर्बानी विधीअंतर्गत कुर्बानी करण्यात येणाऱ्या जनावरांसाठी बापट कॅम्प व सदर बाजार येथील कत्तलखान्यात व्यवस्था केली आहे.

            लहान जनावरे शेळी, मेंढी ही महापालिकेच्या बापट कॅम्प येथे तसेच मोठी जनावरांची सदर बाजार कत्तलखाना येथे कुर्बानीची व्यवस्था करण्यात आली आहे.  या व्यवस्थे व्यतिरिक्त इतरत्र कोठेही  उघड्यावर लहान अथवा मोठ्या जनावरांची कुर्बानी करु नये.  असे आवाहन महापालिकेच्या  आरोग्य विभागाने केले आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर – द बिगिनिंग’  येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शित

सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर – द बिगिनिंग’  येत्या 13 जून रोजी होणार प्रद…