
Oplus_131072
no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या विधी अधिविभागाच्या विभागप्रमुख पदी डॉ. विवेक यशवंत धूपदाळे यांची नियुक्ती.
कोल्हापूर. (प्रतिनिधी):-शिवाजी विद्यापीठाच्या विधी अधिविभागाच्या विभागप्रमुख पदी डॉ. विवेक यशवंत धूपदाळे यांची नियुक्ती करण्यात आली . सदर नियुक्तीचे पत्र मा. प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. यांच्या आदेशानुसार देण्यात आले.