Home राजकीय मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील  भाजपा जिल्हा कार्यालयात शुभेच्छा स्विकारणार

मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील  भाजपा जिल्हा कार्यालयात शुभेच्छा स्विकारणार

2 second read
0
0
108

no images were found

मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील  भाजपा जिल्हा कार्यालयात शुभेच्छा स्विकारणार

कोल्हापूर (प्रतिनिधी):- मा.नामदार चंद्रकांतदादा पाटील हे कॅबिनेट मंत्री झालेनंतर पहिल्यांदाच रविवार दिनांक २९/१२/२०२४ रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोल्हापूर रेल्वेस्टेशन याठिकाणी सकाळी ६ वाजता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दादांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. 

रेल्वे स्टेशन येथील स्वागतानंतर दिवसभरातील नियोजित दौऱ्यानंतर नामदार चंद्रकांतदादा पाटील हे सायंकाळी ६ ते ८ यावेळेत भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क याठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा स्विकारणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आभार दौरा!

मान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर ज…