Home शासकीय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

38 second read
0
0
6

no images were found

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

 

           मुंबई   : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

          राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर –  ६१.९५टक्के,

अकोला – ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८  टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,

बीड – ६०.६२ टक्के,

भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४  टक्के,

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे – ५९.७५ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,

गोंदिया -६५.०९  टक्के,

हिंगोली – ६१.१८ टक्के,

जळगाव – ५४.६९ टक्के,

जालना- ६४.१७ टक्के,

कोल्हापूर-  ६७.९७ टक्के,

लातूर – ६१.४३ टक्के,

मुंबई शहर- ४९.०७ टक्के,

मुंबई उपनगर-५१.७६  टक्के,

नागपूर – ५६.०६ टक्के,

नांदेड –  ५५.८८ टक्के,

नंदुरबार- ६३.७२  टक्के,

नाशिक -५९.८५  टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,

पालघर- ५९.३१ टक्के,

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे –  ५४.०९ टक्के,

रायगड –  ६१.०१ टक्के,

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली – ६३.२८ टक्के,

सातारा – ६४.१६ टक्के,

सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे – ४९.७६ टक्के,

वर्धा –  ६३.५० टक्के,

वाशिम -५७.४२  टक्के,

यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …