Home शासकीय पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी १७ ते २७ डिसेंबरला

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी १७ ते २७ डिसेंबरला

10 second read
0
0
61

no images were found

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी १७ ते २७ डिसेंबरला

 

मुंबई : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी शारीरिक चाचणी दिनांक १७ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान पोलीस मुख्यालयरोडपालीसेक्टर-१७कळंबोलीनवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी तयारीच्या दृष्टीने आवश्यक सराव करावाअसे आयोगाने सूचित केले आहे. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित केला जाणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…