Home सामाजिक Chwippy चे हायपरलोकल सोशल मीडिया अ‍ॅप सुरू

Chwippy चे हायपरलोकल सोशल मीडिया अ‍ॅप सुरू

3 min read
0
0
18

no images were found

Chwippy चे हायपरलोकल सोशल मीडिया ॅप सुरू

 

 

Chwippy(https://chwippy.comहा एक अभिनव हायपरलोकल सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असून महाराष्ट्रातील शहरांमध्येगावांमध्ये आणि ४४०००हून अधिक खेड्यांमध्ये त्याचे अधिकृतरीत्या लाँच करण्याची घोषणा करण्यात आली.

हा प्लॅटफॉर्म लोकांना एकत्र आणण्यासाठीत्यांच्यातील परस्पर संवाद वाढवण्यासाठीआणि व्यापाराला चालना देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.  या मंचाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लोकांचे विविध समुदाय तयार होतील आणि त्यांच्यात उत्साहवर्धक संवादाची देवाणघेवाण होईल.Chwippy  हे ॅप समान आवडी अथवा समान कार्यक्रमांच्या आधारे वापरकर्त्यांना जोडत असल्यामुळेकुटिरोद्योग / गृहउद्योग चालवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना आपल्याच परिसरात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ते एक वरदान ठरेल.

मुंबईपुणेनागपूरनाशिक अशा महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आणि इतरत्रही Chwippy  हे ॅप उपलब्ध आहेया ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना आपल्या आसपासच्या परिसरातल्या घडामोडीस्थानिक कार्यक्रमउत्सवसमारंभ,इत्यादींचे रिअलटाइम अपडेट्स सतत मिळत राहतील.

 Chwippy च्या रूपाने महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे समाजमाध्यम तब्बल ४४०००पेक्षा जास्त खेड्यांपर्यंत पोचत असून ग्रामीण भागातील वापरकर्त्यांना याचा मोठा फायदा होणार आहेया नवीन प्रकारच्या कनेक्टिव्हिटीमुळे गावपातळीवरील विभिन्न समुदायांना जवळ आणण्यास मदत होईल आणि परस्परसहकार्याला चालना मिळेलदुरावलेल्या समूहांना एकत्र बांधण्याचे कामही Chwippy करू शकेलचविप्पी वर लोक त्यांच्या स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देऊ शकतात जे ते जिल्हा आणि देशभरातील प्रत्येकजण पाहू शकतात

 लाँचबद्दल बोलताना, Chwippy चे संस्थापक रामकृष्णन म्हणालेआपण जगभरातील लोकांच्या संपर्कात असतोपरंतु आपल्याच शेजाऱ्यांशी तुटलेले राहतो. Chwippy च्या माध्यमातून स्थानिक समुदायांमध्ये अनुबंध आणि सौहार्द वाढवणे हा माझा उद्देश आहे.”

ग्रामीण समुदायांसाठी एक महत्त्वाचा आवाज म्हणून Chwippy  महत्त्वाची भूमिका बजावेलविशेषतमोठ्या महानगरीय क्षेत्रांमुळे दुर्लक्षित झालेल्या गावांमधील स्थानिक समस्यांविषयी जनजागृती करण्याऱ्या व्यक्तींना Chwippyच्या रूपाने एक व्यासपीठ मिळेल.वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांवर उपाय शोधण्यासाठी चर्चा करण्याकरिता एक मंच म्हणून Chwippy चा उपयोग होईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…