Home Uncategorized उमेदवारी अर्ज प्रक्रियेची माहिती देणे करिता बैठक

उमेदवारी अर्ज प्रक्रियेची माहिती देणे करिता बैठक

0 second read
0
0
25

no images were found

उमेदवारी अर्ज प्रक्रियेची माहिती देणे करिता बैठक

 

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २७६ कोल्हापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरणे बाबतची प्रक्रिया याची माहिती राजकीय पक्ष प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार यांना देणेकामी छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधित इच्छुक यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.संपत खिलारी, निवडणूक निर्णय अधिकारी २७६ कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) कोल्हापूर यांनी केले आहे.

Load More Related Articles

Check Also

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम उत्साहात

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम उत्साहात &nbs…