
no images were found
प्रोग्रेस प्ले स्कूलमध्ये दहीहंडीचा थरार
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील जगदाळे कॉलनी प्रतिभानगर येथे असणाऱ्या प्रोग्रेस प्ले स्कूलमध्ये दहीहंडीचा थरार बालकांनी अनुभवला. श्री कृष्ण जन्माष्टमी गोपाल कालामध्ये श्रीकृष्णाच्या अगदी जन्मापासूनाच्या विविध बाललीला विद्यार्थ्यांनी उत्स्फर्तपणे साकारल्या. विद्यार्थ्यांना संचालक सौ. कविता देवेंद्र चौगुले, सौ. नंदिनी विनय चौगुले यांच्यासह शिक्षक गार्गी, भाग्यश्री, वीणा, स्वाती, मेघा, कविता, माधवी व मदतनीस छाया, तब्बसुम यांचे सहकार्य मिळाले.