
no images were found
आय.डी.बी.आय.बँकेकडून कर्मचा-यांसाठी 224 गमबुट
कोल्हापूर : पूर परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आज महापालिकेच्या आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये आय.डी.बी.आय.बँकेचे कोल्हापूर जनरल मॅनेजर आणि रोजनल हेड विक्रम भिडे यांनी सफाई कर्मचा-यांसाठी 224 गमबुट प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी बँकेचे मॅनेजर ललित राजपूत, राजाराम कोठावले, अभिजीत मुणगेकर, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्तल संजय सरनाईक, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, उपस्थित होते.