
no images were found
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण 15.6 मिमी पाऊस
कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 38.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 4.4 मिमी, शिरोळ -2.2 मिमी, पन्हाळा- 23.2 मिमी, शाहुवाडी- 22.5 मिमी, राधानगरी- 12.4 मिमी, गगनबावडा- 38.7 मिमी, करवीर- 10 मिमी, कागल- 4.8 मिमी, गडहिंग्लज- 10.6 मिमी, भुदरगड- 31.6 मिमी, आजरा- 27.6 मिमी, चंदगड- 32.7 मिमी असा एकूण 15.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.