Home शासकीय लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

14 second read
0
0
68

no images were found

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

         मुंबई :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले.

         वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालय प्रांगणातही मुख्यमंत्री यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित आमदार प्रताप सरनाईक, आमदार बालाजी कल्याणकर, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल आदींनीही लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…