Home शासकीय जिल्हा नियोजन समितीची सभा 6 जुलैला

जिल्हा नियोजन समितीची सभा 6 जुलैला

6 second read
0
0
21

no images were found

जिल्हा नियोजन समितीची सभा 6 जुलैला

 

     कोल्हापूर   : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे यांनी दिली आहे.

या बैठकीत दि. 8 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्तावरील कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत माहे मार्च 2024 अखेरच्या खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत माहे मे 2024 अखेरील आढावा घेणे व आयत्यावेळचे विषय होणार आहेत.

Load More Related Articles

Check Also

किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे पदवीदान सोहळ्याचे आयोजन

किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे पदवीदान सोहळ्याचे आयोजन पुणे :   येथील बाणे…