Home शासकीय परवाना नुतणीकरणासाठी छत्रपती शिवाजी मार्केट येथील नागरी सुविधा केंद्र रात्रौ 8 वाजेपर्यंत सुरु

परवाना नुतणीकरणासाठी छत्रपती शिवाजी मार्केट येथील नागरी सुविधा केंद्र रात्रौ 8 वाजेपर्यंत सुरु

26 second read
0
0
44

no images were found

परवाना नुतणीकरणासाठी छत्रपती शिवाजी मार्केट येथील नागरी सुविधा केंद्र रात्रौ 8 वाजेपर्यंत सुरु

कोल्हापूर :  परवाना विभागाच्या परवाना नुतणीकरणासाठी छत्रपती शिवाजी मार्केट येथील नागरी सुविधा केंद्र मंगळवार दि.30 एप्रिल 2024 रोजी रात्रौ 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे.  महानगरपालिका परवाना विभागाच्यावतीने दि.1 एप्रिल 2024 पासून सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता परवाना नुतनीकरण करणेचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने चालू आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत परवाना फी  सन 2024-25 करीता भरणे करीता मुदत देण्यात आली आहे. यानंतर दि.1 मे 2024 पासून परवाना फी वर 15 टक्के लेट फी ची आकारणी होणार आहे. 

          ऑनलाईन नुतनीकरण www.kolhapurcorporation.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाईन करता येणार आहे. तरी परवानाधारकांनी आपले परवाने नागरी सुविधा केंद्रामध्ये रात्री 8.00 वाजेपर्यंत नुतनीकरण करून घेता येणार आहे. तरी या सुविधेचा जास्तीत जास्त व्यवसाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …