Home निधन वार्ता संजय (भाऊ ) नाथाजी मकोटे यांचे निधन 

संजय (भाऊ ) नाथाजी मकोटे यांचे निधन 

0 second read
0
0
72

no images were found

संजय (भाऊ ) नाथाजी मकोटे यांचे निधन 

कोल्हापूर – मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदिर गोष्टी समाजाचे ऑडिटर संजय भाऊ नाथाजी मकोटे ( वय 57) यांचे आकस्मित निधन झाले .अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेचे ते जिल्हाध्यक्ष पदासह स्वास्तिक तरुण मंडळाचे अध्यक्ष होते . राजर्षि शाहू को – ऑप अर्बन बँक चे संचालक नंदकुमार मकोटे , नारळ व्यापारी जयवंत, अडत व्यापारी संदीप , गंगावेश मार्केट मधील किरणा दुकानदार हरी भाऊ यांचे ते बंधू होत . त्यांच्या मागे चार बंधू – तीन भगिनी पत्नी मुलगा मुलगी जावई नातवडे असा परिवार आहे . नेहमीच मदती साठी तत्पर असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता .रक्षा विसर्जन पंचगंगा स्मशान भूमीत बुधवार दि . 17 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…