Home शासकीय राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी लागणाऱ्या वस्तुंच्या पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करा

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी लागणाऱ्या वस्तुंच्या पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करा

1 second read
0
0
106

no images were found

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी लागणाऱ्या वस्तुंच्या पुरवठ्यासाठी दरपत्रक सादर करा

 

कोल्हापूर :  5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक कोल्हापूर कार्यालयामार्फत माहे जून 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत एन.सी.सी. भवन, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी प्रतिदिन सकाळी न्याहारी, चहा, बिस्कीट, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, बिस्किट, संध्याकाळी जेवण हे शिबीर अन्नश्रेणी यादी (मेनू) नुसार पुरवठा करण्यासाठी (प्रत्येक व्यक्ती प्रती दिन) खर्चाचे दरपत्रक मागविण्यात येत आहे. हे दरपत्रक दि. 15 मे 2024 पर्यंत समादेशक अधिकारी, 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर यांच्याकडे पोहोचतील याप्रमाणे पाठवावीत, असे आवाहन 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथकाचे समादेशक अधिकारी कर्नल मानस एस दिक्षित यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात टर्म प्लॅन व्यवसायात वार्षिक आधारावर ६६.३ टक्‍के वाढ

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रा…