no images were found
डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात-गीत वानरायण‘ कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी : डीकेटीईच्या राजवाडयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात -गीत वानरायण‘ हा खास मराठी गीतांचा कार्यक्रम मंगळवार दि. ०९ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ४.३० वा डीकेटीईच्या राजवाडयामध्ये आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर होणार आहे.
नुकतेच अयोध्येत राममंदीर झाले आणि सर्व वातावरण राममय होऊन गेले. आताही गुढीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत सर्वत्र असेच कार्यक्रम आहेत हे ध्यानात घेवून राजवाडयात वर्षानुवर्ष येणा-या सर्व रसिक श्रोत्यांना यावर्षी नववर्षाची एक वेगळी संगीतम भेट देत आहोत. तरी याचा लाभ संगीत श्रोत्यांनी घ्यावा व सदर कार्यक्रमास येताना पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे असे अवाहन संयोजकांनी केले आहे.